खरगेंच्या स्टेजचे शुद्धीकरण करणाऱ्यांना अ‍ॅट्रॉसिटी लावा! राहुल गांधी यांची पंतप्रधानांकडे मागणी

‘शुद्धीकरण हा अस्पृश्यतेचाच एक प्रकार आहे आणि अस्पृश्यता हा संविधानानुसार गुन्हा आहे. भाजप, आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेच्या जागेचे शुद्धीकरण करून हा गुन्हा केला आहे. या लोकांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली लवकरात लवकर गुन्हा दाखल करा. पंतप्रधान मोदी यांनी तसे आदेश द्यावेत,’ अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केली. नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार … Continue reading खरगेंच्या स्टेजचे शुद्धीकरण करणाऱ्यांना अ‍ॅट्रॉसिटी लावा! राहुल गांधी यांची पंतप्रधानांकडे मागणी