भाजपने कश्मीरला केवळ सत्तेची शिडी बनवले; राहुल गांधी यांची टीका

कश्मीर खोऱयातील बँक कर्मचाऱयांच्या हत्येवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यांना कश्मिरी पंडितांचे संरक्षण करायचे आहे त्यांना चित्रपटाच्या प्रमोशनमधून वेळ मिळत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. भारतीय जनता पक्षाने कश्मीरला केवळ सत्तेची शिडी बनवल्याचा दावाही त्यांनी केला. ‘बँक मॅनेजर, शिक्षक आणि अनेक निष्पाप लोक रोज मारले जात आहेत, … Continue reading भाजपने कश्मीरला केवळ सत्तेची शिडी बनवले; राहुल गांधी यांची टीका