हे शपथपत्र मागतायत, मी संसदेत संविधानाची शपथ घेतली आहे; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्ला

निवडणूक आयोग माझ्याकडे शपथपत्र मागत आहे. मी संसदेत संविधानावर हात ठेवून शपथ घेतली आहे. आज जेव्हा देशातील लोक डेटाबद्दल प्रश्न विचारत आहेत, तेव्हा त्यांनी वेबसाइट बंद केली आहे. राजस्थान आणि बिहारमध्ये आयोगाने त्यांची वेबसाइट बंद केली; कारण त्यांना माहीत आहे, त्यांचे खोटे सर्वांसमोर येईल, असा हल्ला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या मुद्दय़ावरून आज … Continue reading हे शपथपत्र मागतायत, मी संसदेत संविधानाची शपथ घेतली आहे; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्ला