मतदार याद्यांच्या हेराफेरीचा पर्दाफाश, हिंदुस्थानात निवडणूक चोरली जाते हेच सत्य आहे – राहुल गांधी

‘‘मतदार वाढवून आणि कमी करून निवडणूक कशी चोरली जाते याची सगळी माहिती आम्ही काढली आहे. कर्नाटकात आम्ही निवडणूक आयोगाची ही चोरी पकडली आहे. त्यासाठी तब्बल सहा महिने आमच्या कार्यकर्त्यांनी रिसर्च केला,’’ असा गौप्यस्फोट लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला. बिहारमधील मतदार यादी फेर पडताळणीच्या मुद्दय़ावर संसद भवनाच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते. ‘‘प्रश्न … Continue reading मतदार याद्यांच्या हेराफेरीचा पर्दाफाश, हिंदुस्थानात निवडणूक चोरली जाते हेच सत्य आहे – राहुल गांधी