गरीबांच्या बँक खात्यात पैसे टाकणे हेच काँग्रेसचे मॉडेल

मूठभर श्रीमंत लोकांच्या हाती सर्व पैसा आणि संपत्ती सोपवणे हे भाजपचे मॉडेल आहे. परंतु, गरीबांच्या बँक खात्यात आणि खिशात पैसे टाकणे हे काँग्रेसचे मॉडेल आहे, अशा शब्दांत  लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. कर्नाटक सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कर्नाटकातील जनतेला काँग्रेसने सहा आश्वासने दिली होती. … Continue reading गरीबांच्या बँक खात्यात पैसे टाकणे हेच काँग्रेसचे मॉडेल