देश विकताना लाज वाटली नाही का? राहुल गांधींचा मोदी सरकारवर थेट हल्ला
अमेरिकेशी केलेल्या मुक्त व्यापार करारावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर थेट हल्ला चढवला. हा करार म्हणजे ‘होलसेल शरणागती’ असून मोदी सरकारने आमच्या आईला विकले आहे. ‘भारतमाते’ला विकले आहे. असे करताना तुम्हाला लाज नाही वाटली का,’ असा घणाघात राहुल यांनी केला. केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारचे अक्षरशः … Continue reading देश विकताना लाज वाटली नाही का? राहुल गांधींचा मोदी सरकारवर थेट हल्ला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed