‘एमपीएससी’ विद्यार्थ्यांच्या पुण्यातील आंदोलनाला राहुल गांधी यांचा पाठिंबा, एकाच वेळी तीन ठिकाणी आंदोलन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गैरकारभाराविरोधात परीक्षार्थींचा असंतोष वाढला असून विद्यार्थ्यांचे पुण्यात एकाच वेळी तीन ठिकाणी आंदोलन सुरू आहे. एस. एम. जोशी पुलाजवळ विद्यार्थी तीन दिवसांपासून आंदोलनाला बसले आहेत. दुसरे आंदोलन शास्त्री रस्त्यावर, तर तिसरे आंदोलन टिळक चौकात सुरू आहे. या आंदोलनाची दखल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतली असून पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री … Continue reading ‘एमपीएससी’ विद्यार्थ्यांच्या पुण्यातील आंदोलनाला राहुल गांधी यांचा पाठिंबा, एकाच वेळी तीन ठिकाणी आंदोलन