24 घरं, 40 एकर शेती, 4 प्लॉट अन् 4 लक्झरी गाड्या; 15 हजार पगार असणाऱ्या लिपिकाची संपत्ती बघून अधिकारी अवाक

सरकारी अधिकाऱ्यांच्या खाबुगिरीचे अनेक किस्से आतापर्यंत समोर आले आहेत. याच खाबुगिरीमुळे अनेकांना तुरुंगवारीही घडली. असाच एक प्रकार कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यामध्ये उघडकीस आला आहे. केआरआयडीएलमध्ये लिपिक राहिलेल्या कलाकप्पा निदागुंडी यांनी बनावट कागदपत्र बनवून कोट्यवधींची संपत्ती जमवली. छामेमारीनंतर त्याचा पर्दाफाश झाला आणि त्याला अटकही करण्यात आली. कलाकप्पा निदागुंडी हे कर्नाटक ग्रामीण पायाभूत सुविधा विकास महामंडळामध्ये लिपिक पदावर … Continue reading 24 घरं, 40 एकर शेती, 4 प्लॉट अन् 4 लक्झरी गाड्या; 15 हजार पगार असणाऱ्या लिपिकाची संपत्ती बघून अधिकारी अवाक