रायगडातील सागरी सुरक्षारक्षकांची ससेहोलपट, किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी सरकारच गंभीर नाही

मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटानंतर खडबडून जाग आलेल्या सरकारने सागरी सुरक्षा कडक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्यातील सध्याचे सरकार या संवेदनशील प्रश्नावर फारसे गंभीर नसल्याचे समोर आले आहे. संवेदनशील बंदरांवर नियुक्त करण्यात आलेले सुरक्षारक्षक दिवसरात्र डोळ्यात तेल घालून आपली ड्युटी बजावत असताना बसायला साधे शेड नसून उन्हातान्हात त्यांना आपले कर्तव्य बजावावे लागत आहे. तसेच मागील दोन … Continue reading रायगडातील सागरी सुरक्षारक्षकांची ससेहोलपट, किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी सरकारच गंभीर नाही