रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात जास्त २१ जागा मिळविलेल्या शिंदे गटाला सत्तेच्या खुर्चीपासून दूर ठेवण्यासाठी महायुतीतच खलबते सुरू आहेत. १६ जागा जिंकणारी राष्ट्रवादी काँग्रेस व १५ जागा जिंकणारी भाजप एकत्र आल्यास सत्तेचे संख्याबळ ‘जुळणार’ आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला रोखण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी ‘फिल्डिंग’ लावली असून सत्तेसाठी इतर पक्षांना सोबत घ्यायचे की नाही याचा … Continue reading शिंदे गटाला सत्तेच्या खुर्चीपासून दूर ठेवण्यासाठी तटकरेंची ‘फिल्डिंग’, भाजप-अजित पवार गटाचे संख्याबळ ‘जुळले’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed