रेल्वेच्या तिकीट बुकिंग घोटाळ्याचा पर्दाफाश, आयआरसीटीसीकडून 2.5 कोटी फेक आयडी ब्लॉक

आयआरसीटीसीने एका मोठ्या सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. फेक युजर आयडीचा वापर करून रेल्वेच्या तिकिटाची बुकिंग करणाऱया तब्बल 2.5 कोटी फेक आयडीला ब्लॉक करण्यात आले आहे. या फेक आयडीमुळे अवघ्या काही मिनिटांत तिकिटाची बुकिंग केली जात होती. पाच महिन्यांच्या चौकशीनंतर आयआरसीटीसीने 2.9 लाख संशयित पीएनआरएसची माहिती उघडकीस आणली. यानंतर 2.5 कोटी फेक युजर आयडी ब्लॉक … Continue reading रेल्वेच्या तिकीट बुकिंग घोटाळ्याचा पर्दाफाश, आयआरसीटीसीकडून 2.5 कोटी फेक आयडी ब्लॉक