ढगफुटीमुळे हिमाचलच्या मंडीमध्ये प्रचंड नुकसान, शाळा-महाविद्यालये बंद, 1 मृत, 7 बेपत्ता

हिमाचल प्रदेशात सध्याच्या घडीला मुसळधार पाऊस कोसळत आहे. पाऊस आणि ढगफुटीच्या घटनांमुळे राज्यात अनेक ठिकाणी विदारक दृश्य दिसत आहे. मंडीमध्ये सर्वात वाईट परिस्थिती पाहायला मिळत आहे. मंडीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असल्यामुळे हाहाकार माजला आहे. मुसळधार पावसाने चांगलेच थैमान घातले असून, पांडोह धरणातून 1 लाख 50 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. चिंताजनक बाब म्हणजे … Continue reading ढगफुटीमुळे हिमाचलच्या मंडीमध्ये प्रचंड नुकसान, शाळा-महाविद्यालये बंद, 1 मृत, 7 बेपत्ता