ICC T20 WC 2026 – हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावर पाऊसहल्ल्याची शक्यता

हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या पावणे दोनशे कोटी जनतेसह अवघे क्रिकेटविश्व ज्या क्रिकेटयुद्धाची आतुरतेने वाट पाहतेय, त्या युद्धावर पाऊसहल्ल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे या सामन्यादरम्यान पावसाने विश्रांती घ्यावी म्हणून क्रिकेटप्रेमींनी देवाकडे साकडे घातले आहे. कोणताही वर्ल्ड कप असो किंवा आशिया कप, हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावर कसले ना कसले संकट असतेच. आधीच पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्काराची धमकी दिली … Continue reading ICC T20 WC 2026 – हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावर पाऊसहल्ल्याची शक्यता