मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार! – राज ठाकरे

महाराष्ट्र आणि मराठी माणसाला प्रतीक्षा असलेला ऐतिहासिक क्षण अखेर आला आणि शिवसेना-मनसे युतीची बुधवारी घोषणा झाली. मुंबईतील हॉटेल ब्ल्यू सी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत युतीची अधिकृत घोषणा केली. यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच … Continue reading मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार! – राज ठाकरे