महाराष्ट्रात हिंदी सक्ती करून दाखवाच, सरकारला आत्महत्या करावी लागेल! मुंबई गुजरातला आंदण देण्याचा डाव, राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान सुरू आहे. आता तर पालघरपासून मुंबईपर्यंत सगळे मतदारसंघ अमराठी करून लपूनछपून मुंबई गुजरातला आंदण देण्याचा दिल्लीचा डाव आहे, सावध रहा, सतर्क रहा असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसांना दिला. मीरा-भाईंदरमधील मराठी एकजूट मोर्चानंतर राज ठाकरे यांची आज नित्यानंदनगर येथे सभा झाली. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री … Continue reading महाराष्ट्रात हिंदी सक्ती करून दाखवाच, सरकारला आत्महत्या करावी लागेल! मुंबई गुजरातला आंदण देण्याचा डाव, राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान