घोळ घालू नका, अन्यथा समितीला काम करू देणार नाही – राज ठाकरे

5 जुलैच्या मोर्चाचा, या एकजुटीचा सरकारने धसका घेतला. ही भीती असली पाहिजे, असे नमूद करत हे उशिरा आलेलं शहाणपण नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेटय़ामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी इतका अट्टाहास का होता आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे गूढच आहे, अशी एक्स पोस्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Continue reading घोळ घालू नका, अन्यथा समितीला काम करू देणार नाही – राज ठाकरे