राजा रघुवंशीच्या हत्येला काळ्या जादूचे वळण, वडिलांनी दिली महत्त्वाची माहिती

राजा रघुवंशीच्या हत्येला आता तेरा दिवस पूर्ण झाले असून, राजाच्या वडिलांनी मुलाच्या मृत्यूसाठी काळ्या जादूचा उल्लेख केला आहे. राजाच्या वडिलांनी केलेल्या या विधानामुळे सोनमने राजावर काळी जादू केल्याचे आता म्हटले जात आहे. त्यामुळे या खूनाला आता वेगळे वळण लागत आहे. मेघालय पोलिसांनी राजा रघुवंशी (29) यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली त्यांची पत्नी सोनम (25), … Continue reading राजा रघुवंशीच्या हत्येला काळ्या जादूचे वळण, वडिलांनी दिली महत्त्वाची माहिती