देशाला हादरवणाऱ्या राजा रघुवंशी हत्याकांडाचे रहस्य उलगडणार मोठ्या पडद्यावर

काही महिन्यांपूर्वी राजा रघुवंशी याचे नाव जवळजवळ प्रत्येक वृत्तवाहिनीच्या मथळ्यांमध्ये होते. मे महिन्यात घडलेल्या या हत्याकांडांने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. याच हत्याकांडावर आता बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट चित्रपट बनवण्याच्या विचारात आहे. याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी, आमिर खान यासंदर्भात सखोल अभ्यास करत आहे अशी माहिती आहे. आमिर खान वर्षभरात कमी चित्रपट … Continue reading देशाला हादरवणाऱ्या राजा रघुवंशी हत्याकांडाचे रहस्य उलगडणार मोठ्या पडद्यावर