सोनमनेच केली पतीची हत्या, शिलाँग पोलिसांनी घेतले ताब्यात

इंदूरमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी यांची हत्या पत्नी सोनमनेच केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सोनमसह 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे. रविवारी रात्री उशिरा सोनम उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील ढाब्यावर पोहोचली होती. ढाबा चालकानेच पोलिसांना याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पाच आरोपींना मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीच्या वेळी टाकलेल्या छाप्यात अटक करण्यात आली. … Continue reading सोनमनेच केली पतीची हत्या, शिलाँग पोलिसांनी घेतले ताब्यात