कोण होतास तू, काय झालास तू… अरे वेड्या कसा वाया गेलास तू, मिंध्यांसाठी पत्रकबाजी करणाऱ्या सरनाईकांची राजन विचारेंनी साफ उतरवली

हिंदी सक्तीवरून संपूर्ण महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकवटल्याने मिंध्यांच्या बुडाला चांगलीच आग लागली आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरेंनी मराठीसाठी काय केले असे पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहून अकलेचे तारे तोडले आहेत. त्याचा शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी सणसणीत समाचार घेतला. … Continue reading कोण होतास तू, काय झालास तू… अरे वेड्या कसा वाया गेलास तू, मिंध्यांसाठी पत्रकबाजी करणाऱ्या सरनाईकांची राजन विचारेंनी साफ उतरवली