Operation Sindoor – पाकिस्तान भिकारी नंबर 1! राजनाथ सिंहांनी चित्रपटाचा डायलॉग सांगत घेतला समाचार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज जम्मू-कश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर राजनाथ सिंह यांनी लष्करातील जवानांशी संवाद साधला. यावेळी राजनाथ सिंह यांची पाकड्यांची लायकीच काढली. ‘हम जहां खडे होते हैं, लाइन वहीं से शुरू होती है…’ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा हा फेमस डायलॉग आहे आणि आजही लोक तो डायलॉग बोलतात. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला खडे … Continue reading Operation Sindoor – पाकिस्तान भिकारी नंबर 1! राजनाथ सिंहांनी चित्रपटाचा डायलॉग सांगत घेतला समाचार