त्यांनी धर्म विचारून मारले, आम्ही कर्म बघून संपवले; राजनाथ सिंह यांची एलओसीवरील छावणीला भेट
ऑपरेशन सिंदूर हे केवळ एका मोहिमेचे नाव नसून तो आमचा निर्धार आहे. त्यात केवळ आम्ही संरक्षण करत नाही तर गरज पडल्यावर कठोर निर्णयही घेतो. दहशतवाद्यांनी धर्म विचारून आमच्या माता-भगिनींचे कुंकू पुसले. आम्ही त्यांचे कर्म पाहून बदला घेतला आणि त्या दहशतवाद्यांना संपवले, अशी गर्जना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. त्यांनी आज श्रीनगर येथील बदामी छावणीला … Continue reading त्यांनी धर्म विचारून मारले, आम्ही कर्म बघून संपवले; राजनाथ सिंह यांची एलओसीवरील छावणीला भेट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed