शेतकऱ्यांसाठी सैतानाचीही मदत लागली तर घेईन-राजू शेट्टी

36

सामना ऑनलाईन, नंदूरबार

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सैतानाहीची मदत लागली तर ती घेईन असे उद्वीग्न उद्गार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काढले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. जे आत्ता सत्तेत आहेत ते विरोधी पक्षात असताना सोयाबीनला ६ हजार कापसाला ९ हजाराचा भाव मिळावा आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी करत होते. तीच मंडळी आता कर्जमाफी दिली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का याची हमी मागत आहेत अशा शब्दात शेट्टी यांनी टीका केली. पाहा राजू शेट्टी काय म्हणाले ते

आपली प्रतिक्रिया द्या