ज्यांच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात तेसुद्धा अतिरेकीच!

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण देशात आणि जगभरात निषेध व्यक्त झाला. कश्मीरमधील अतिरेक्यांची घरे स्फोटाने उडवून देण्यात आली, पण ज्या लोकांच्या धोरणांमुळे दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत, तेसुद्धा अतिरेकीच आहेत, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. परभणीच्या माळसोन्ना गावामध्ये सचिन आणि ज्योती जाधव या शेतकरी दाम्पत्याने कर्जामुळे आत्महत्या … Continue reading ज्यांच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात तेसुद्धा अतिरेकीच!