अयोध्या प्रकरणाच्या निर्णयापूर्वी मौलवी, संघ नेत्यांची बैठक; शांतता राखण्याचे आवाहन

राम जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने आपला निर्णय राखीव ठेवला आहे. 8 नोव्हेंबरपर्यंत कधीही या प्रकरणी अंतिम निर्णय येऊ शकतो. न्यायालयाच्या अंतिम निर्णयापूर्वी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या निवासस्थानी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला मुस्लिम धर्मगुरू, मौलवी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते उपस्थित होते. अयोध्या प्रकरणाचा निर्णय … Continue reading अयोध्या प्रकरणाच्या निर्णयापूर्वी मौलवी, संघ नेत्यांची बैठक; शांतता राखण्याचे आवाहन