राम कदम, अवधूत वाघ पुन्हा भाजपचे प्रवक्ते

307

वादग्रस्त विधान करून भाजपला अडचणीत आणणारे आमदार राम कदम आणि अवधूत वैघ यांची पुन्हा पक्षाचे प्रदेश प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज त्यांना भाजप कार्यकारिणीत स्थान दिले आहे. वादग्रस्त असलेल्या दोघांनाही पुन्हा प्रवक्ते म्हणून संधी देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या