राम मंदिर चोरी प्रकरणातील आरोपींच्या घरावर चालणार बुलडोझर! चंपत राय यांच्यावर एफआयआरसाठी वकिलांचे आंदोलन

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात झालेल्या कथित देणगी चोरी प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवण्याची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अयोध्या विकास प्राधिकरणाने अशा घरांची ओळख पटवली आहे, ज्यांचा नकाशा मंजूर नाही किंवा ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे अशा घरांवर कारवाई करण्यात येणार आहे. तर चंपत राय यांच्यावर एफआयआर … Continue reading राम मंदिर चोरी प्रकरणातील आरोपींच्या घरावर चालणार बुलडोझर! चंपत राय यांच्यावर एफआयआरसाठी वकिलांचे आंदोलन