‘रामायण’ चित्रपटातील रणबीर कपूरचा ‘रामा’वतार

रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट रामायणाचा पहिला लूकचा पोस्टर प्रदर्शित झाले आहे. त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. प्रदर्शित झालेल्या या पहिल्या लूक पोस्टरमध्ये रणबीर कपूर राम अवतारात दिसत आहे. धनुष्य हाती घेऊन, योद्ध्याच्या रूपात रणबीर कपूर या चित्रपटामध्ये दिसत आहे. पहिल्या लूकच्या टीझर व्हिडिओमध्ये रणबीर कपूर आणि यश जंगलातील झाडावर चढताना आणि … Continue reading ‘रामायण’ चित्रपटातील रणबीर कपूरचा ‘रामा’वतार