हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद रमेश पोवारकडेच

26

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू रमेश पोवार याच्याकडे हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली.

बीसीसीआयकडून मंगळवारी याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला. तुषार अरोठे यांच्यानंतर रमेश पोवार याच्या खांद्यावर हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाचा प्रभारी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता तो या संघाचा पूर्ण वेळ प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या