Ranveer Allahbadia ची सुप्रीम कोर्टात धाव, लवकर सुनावणीची मागणी

छोट्या पडद्यावरील इंडिया गॉट लेटेंट कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त आणि अश्लील टिपणी केल्यामुळे यूट्यूबर रणवीर अलाहाबादीया अडचणीत आला आहे. यामुळे यूट्यूबर विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या एफआयआरवरून रणवीर अलाहाबादियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि आणि अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. अलाहाबादिया याच्या वतीने वकील अभिनव चंद्रचूड यांनी अर्ज दाखल करत … Continue reading Ranveer Allahbadia ची सुप्रीम कोर्टात धाव, लवकर सुनावणीची मागणी