Election 2024 – रामटेकमध्ये काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांची उमेदवारी धोक्यात? जात वैधता प्रमाणपत्र रद्द

लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असताना काँग्रेसला धक्का बसला आहे. काँग्रेसच्या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने रद्द केले आहे. यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. ‘एबीपी माझा’ने याबाबत वृत्त दिले आहे. रश्मी बर्वे यांनी 2020 वडिलांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे जात वैधता प्रमाणपत्र बनवले होते. मात्र … Continue reading Election 2024 – रामटेकमध्ये काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांची उमेदवारी धोक्यात? जात वैधता प्रमाणपत्र रद्द