Rashmika Wedding- सिंगल टू मिंगल! दसऱ्याच्या मुहूर्तावर रश्मिकाचं सीमोल्लंघन, साखरपुड्याचं तोरण बांधलं, लग्नाची तारीखही ठरली

सर्वांची लाडकी अभिनेत्री श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर साखरपुडा केल्याची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात बातम्या आणि काही फोटो व्हायरल होत आहेत. मात्र अद्यापही या दोघांनीही या बातमीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. रश्मिका आणि विजय दोघेही रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. मात्र कधीही त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल कबुली दिली नव्हती. दरम्यान … Continue reading Rashmika Wedding- सिंगल टू मिंगल! दसऱ्याच्या मुहूर्तावर रश्मिकाचं सीमोल्लंघन, साखरपुड्याचं तोरण बांधलं, लग्नाची तारीखही ठरली