सरसंघचालकांना कोरोनाची लागण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांना किंग्जवे हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले आहे. शुक्रवारी त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवल्यामुळे लगेच त्यांची चाचणी करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या