रत्नागिरीत पावसाचे धूमशान, 48 धरणे तुडुंब भरली
गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणे तुडुंब भरून वाहत आहेत.जिल्ह्यातील 32 धरणे 100 टक्के भरली आहेत. 7 धरणांमध्ये 75 टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे. 6 धरणांमध्ये 50 टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे. मृद व जलसंधारण विभागातील 16 धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती.दरम्यान धरणातील पाणीसाठ्यात कमालीची … Continue reading रत्नागिरीत पावसाचे धूमशान, 48 धरणे तुडुंब भरली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed