उत्पादन शुल्क गाढ झोपेत! गोवा बनावटीच्या दारूचे रत्नागिरीत अड्डे, हेच महायुती सरकारच्या 100 दिवसांचे प्रगती पुस्तक

रत्नागिरी जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूचे अड्डे सुरू असून उत्पादन शुल्क विभाग मात्र गाढ झोपेत आहे. गोव्याची दारू रत्नागिरीत येऊन राज्य सरकारचा लाखो रूपयांचा कर बुडवला जात आहे. दुर्देव म्हणजे पालकमंत्र्याना बैठक घेऊन जिल्ह्यातील गोवा बनावटीच्या दारूचे अड्डे उद्ध्वस्त करा, असे सांगावे लागते हेच महायुती सरकारच्या 100 दिवसांचे प्रगती पुस्तक ठरले आहे. राज्य सरकारचे भरमसाठ शुल्क … Continue reading उत्पादन शुल्क गाढ झोपेत! गोवा बनावटीच्या दारूचे रत्नागिरीत अड्डे, हेच महायुती सरकारच्या 100 दिवसांचे प्रगती पुस्तक