रत्नागिरी जिल्ह्यात पुढील दोन दिवस 13 आणि 14 जू रोजी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर त्यानंतर पुढील दोन दिवस 15 आणि 16 जून रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आहे. या कालावधीत जिल्ह्यात … Continue reading Ratnagiri News – पुढील दोन दिवस रत्नागिरीत रेड अलर्ट, अतिमुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed