रत्नागिरी पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा; सभापतीपदी प्राजक्ता पाटील, उपसभापतीपदी दत्तात्रय मयेकर
रत्नागिरी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने प्रचंड संख्याबळाच्या जोरावर बिनविरोध विजय मिळवला. सभापतीपदी शिवसेनेच्या प्राजक्ता प्रशांत पाटील आणि उपसभापती पदी दत्तात्रय उर्फ बाबू मयेकर यांची निवड झाली. विजयानंतर शिवसैनिकांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. लांजा पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या लीला घडशी रत्नागिरी पंचायत समितीमध्ये 20 पैकी 18 सदस्य शिवसेनेचे आहेत़ आज … Continue reading रत्नागिरी पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा; सभापतीपदी प्राजक्ता पाटील, उपसभापतीपदी दत्तात्रय मयेकर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed