…अन् रोहित ‘हिटमॅन’ झाला

हिंदुस्थानचा कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्माला मधल्या फळीत खेळायचा कंटाळा यायचा, म्हणून 2019 मध्ये त्याला सलामीला पाठवण्याचा मी निर्णय घेतला आणि तो हिंदुस्थानी संघाचा हिटमॅन झाल्याचा खुलासा हिंदुस्थानी संघाचा माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला. हाच निर्णय रोहितच्या कसोटी कारकीर्दीचा टार्निंग पॉइंट ठरला. रवी शास्त्री हे 2017 ते 2021 सालादरम्यान हिंदुस्थानी संघाचे प्रशिक्षक होते आणि … Continue reading …अन् रोहित ‘हिटमॅन’ झाला