ICC T20 WC 2026 – हिंदुस्थानची आता खरी कसोटी, अश्विनने दिला इशारा

हिंदुस्थानचा संघ म्हणजे लग्नातला तो वर जो अजून स्टेजवर नीट उभाही राहिला नाही आणि पाहुण्यांनी आधीच ‘वा! काय देखणा नवरदेव’ म्हणून टाळय़ा वाजवायला सुरुवात केलीय. हिंदुस्थानचा सुपर एटमध्ये प्रवेश झाला असला तरी हिंदुस्थानी संघ अजून टॉप गिअरमध्येच, असे परखड मत व्यक्त केलेय रविचंद्रन अश्विनने. साखळीत जी कामगिरी झाली ती सामान्यच होती. खरी कसोटी आणि कस … Continue reading ICC T20 WC 2026 – हिंदुस्थानची आता खरी कसोटी, अश्विनने दिला इशारा