भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे एक्स अकाऊंट सस्पेंड, नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे एक्स अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. एक्स नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप चव्हाण यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यामुळे कंपनीने त्यांचे अकाऊंट सस्पेंड केल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची जुलै महिन्यात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाजपचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक किरेन रिजिजू यांनी केंद्रीय मंत्री नितीन … Continue reading भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे एक्स अकाऊंट सस्पेंड, नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप