दुःखद आणि अन्यायकारक, श्रेयस-यशस्वीला वगळल्यानंतर माजी फिरकीवीर अश्विनचा संताप

श्रेयस अय्यरची निवड अपेक्षित होती. यशस्वी जैसवाललाही 15 खेळाडूंमध्ये निवडायला हवे होते, पण दोघांनाही आशिया कप संघातून वगळण्यात आले. बीसीसीआयच्या निवड समितीच्या या संघ निवडीबाबत ‘दुःखद आणि अन्यायकारक’ अशा भावना व्यक्त करत माजी फिरकीवीर रविचंद्रन अश्विनने आपला संताप व्यक्त केला. अश्विनने सोमवारीच अय्यरच्या निवडीबाबत आपला अंदाज व्यक्त करताना त्याच्या निवडीसाठी शिवम दुबेला संघाबाहेर जावे लागणार … Continue reading दुःखद आणि अन्यायकारक, श्रेयस-यशस्वीला वगळल्यानंतर माजी फिरकीवीर अश्विनचा संताप