‘रावणलीला’चे दोन प्रयोग पृथ्वी थिएटरमध्ये

10

सामना ऑनलाईन । मुंबई

यात्री प्रस्तुत डॉ. कुसूम कुमार यांच्या बहुचर्चित ‘रावणलीला’ या नाटकाचा प्रयोग जुहू येथील पृथ्वी थिएटरमध्ये १३ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता आणि त्याच दिवशी रात्री ९ वाजता रंगणार आहे. या नाटकात अशोक के. शर्मा, ओम कटारे, प्रतीक पेंढारकर, मुकेश यादव, वेदांता कटियार, संदेश पाटील, धर्मेंद्र, मुकुंद भट्ट, प्रशांत उपाध्याय, लक्ष्य शर्मा, केया गुप्ता, स्वाती सिंह, कुमार अवनीश, ऋषभ कोहली वगैरेंच्या प्रमुख भूमिका आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या