Operation Sindoor- हिंदुस्थानने केलेल्या हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त! स्टेडियम पाहून पाकिस्तानी म्हणाले- बिजली गिरी…

हिंदुस्थानच्या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानचे रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त झाले आहे. आजच संध्याकाळी या मैदानावर पाकिस्तान सुपर लीगचा सामना होणार होता. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हिंदुस्थान करत असलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. एकामागून एक होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांमुळे संपूर्ण पाकिस्तान भयभीत झालेला दिसत आहे. कराची, लाहोर, इस्लामाबाद आणि रावळपिंडीसारख्या प्रमुख शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. नुकत्याच … Continue reading Operation Sindoor- हिंदुस्थानने केलेल्या हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त! स्टेडियम पाहून पाकिस्तानी म्हणाले- बिजली गिरी…