व्याजदर जैसे थे! आरबीआयचे द्वैमासिक पतधोरण जाहीर

अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील सहा आठवड्यांपासून सुरू असलेल्या संघर्षात युद्धविराम झाल्यामुळे जागतिक स्तरावर सुधारणा होईल, या आशेने रिझर्व्ह बँकेने बुधवारी व्याजदरात कोणताही बदल केला नाही. व्याजदरात कोणतेही बदल करण्यात येण्याची शक्यता कमी असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दीड महिना चाललेल्या आखातातील संघर्षामुळे ऊर्जेचा पुरवठा विस्कळीत झाला, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आणि हिंदुस्थानसारख्या … Continue reading व्याजदर जैसे थे! आरबीआयचे द्वैमासिक पतधोरण जाहीर