डिजिटल फसवणूक झाल्यास 25 हजारांची भरपाई, आरबीआयने 6 एप्रिलपर्यंत मागवल्या सूचना
दिवसेंदिवस डिजिटल फसवणुकीत वाढ होत आहे. डिजिटल फसवणूक झालेल्या व्यक्तींना दिलासा देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने पावले उचलायला सुरुवात केली आहे. डिजिटल फसवणुकीपासून ग्राहकांना वाचवण्यासाठी ‘डिजिटल व्यवहारांमध्ये ग्राहकांची जबाबदारी’ नावाचा एक नवा मसुदा आराखडा जारी केला आहे. या आराखडय़ानुसार, जर एखाद्या ग्राहकासोबत डिजिटल फसवणूक झाली अन् त्याने याची तत्काळ तक्रार केली तर त्या व्यक्तीला … Continue reading डिजिटल फसवणूक झाल्यास 25 हजारांची भरपाई, आरबीआयने 6 एप्रिलपर्यंत मागवल्या सूचना
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed