Bangalore Stampede चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातेवाईकांना RCB करणार प्रत्येकी दहा लाखांची मदत

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सत्कार सोहळ्याआधी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले आहेत. या चेंगराचेंगरीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना RCB ने प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या मदतीसाठी ते फंड गोळा करणार आहेत. 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आयपीएल जेतेपदाचे स्वप्न पूर्ण झाले. या स्वप्नपूर्तीचा … Continue reading Bangalore Stampede चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातेवाईकांना RCB करणार प्रत्येकी दहा लाखांची मदत