RCB for sale! आयपीएल 2025 चा विजेता बंगळुरुचा संघ खरंच विकणे आहे? युनायटेड स्पिरिटनं दिलं स्पष्टीकरण
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामाचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मिळवले. अंतिम लढतीत पंजाब किंग्जचा पराभव करत बंगळुरूने तब्बल 18 वर्षानंतर आयपीएल चषक उंचावला. या विजयानंतर आरसीबीच्या विक्रीची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. आरसीबीची मालकी मॅकडोवल्स व्हिस्की तयार करणारी कंपनी युनायटेड स्पिरिट लि. कडे आहे आणि ही कंपनी आपली भागिदारी विकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा … Continue reading RCB for sale! आयपीएल 2025 चा विजेता बंगळुरुचा संघ खरंच विकणे आहे? युनायटेड स्पिरिटनं दिलं स्पष्टीकरण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed