दररोज मेकअप करणे आपल्या त्वचेसाठी कसे धोकादायक ठरते, वाचा

आजकाल, मेकअप अनेकांच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनला आहे. विशेषतः महिलांना मेकअपचे खूप वेड लागले आहे. चांगला मेकअप केवळ चेहऱ्याचे सौंदर्यच वाढवत नाही तर, सुंदर लूक देखील देतो. दररोज मेकअप करणे हे अजिबात सोपे काम नाही. झोपण्यापूर्वी मेकअप योग्यरित्या काढणे आवश्यक आहे. हिवाळ्यात चेहऱ्यासाठी कोणते मास्क गरजेचे आहेत, जाणून घ्या मेकअप उत्पादनांमध्ये अशी रसायने असतात … Continue reading दररोज मेकअप करणे आपल्या त्वचेसाठी कसे धोकादायक ठरते, वाचा