चेहऱ्यावर मलई लावण्याचे काय फायदे होतात, वाचा

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी आपण घरीसुद्धा अनेक प्रयोग करु शकतो. यातलाच एक प्रकार म्हणजे होममेड फेशियल. फेशियल केल्याने चेहऱ्यावरील घाण आणि मृत त्वचा निघून जाते आणि त्वचाही उजळते. तसेच, फेशियल केल्याने पिंपल्स, पिग्मेंटेशन आणि टॅनिंग इत्यादी समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळे त्वचेचा निस्तेजपणा दूर होतो आणि त्वचेचा रंगही सुधारतो. मलई आपल्या त्वचेला बराच काळ मॉइश्चरायझ आणि हायड्रेट … Continue reading चेहऱ्यावर मलई लावण्याचे काय फायदे होतात, वाचा