थंडीत हिरवा मटार खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

  थंडीच्या सीझनमध्ये बाजारामध्ये बऱ्याच भाज्या दिसू लागतात. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला हिरवे मटार बाजारात दिसू लागतात. थंडीच्या सीझनमध्ये येणारी ही भाजी केवळ आपल्या चवीसाठी नाही तर आरोग्यासाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. हिरवे वाटाणे खाण्याचे फायदे मधुमेहींसाठी हिरवे वाटाणे खूप फायदेशीर आहेत . त्यांचे कमी जीआय साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते. जर तुम्हालाही रक्तातील साखरेच्या … Continue reading थंडीत हिरवा मटार खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा